Find the word definition

Wikipedia
Shetpal

Shetpal is a village in the Mohol taluka of Solapur district in Maharashtra State, India. Shetphal is other variation for the same name. गावात वागज ,भांगे ,खडके व पुजारी या आडनावाचे लोक प्रामुख्याने राहतात त्याच बरोबर गावात श्री.सिद्धेश्वर देवाचे मंदिर आहे आज पर्यंत गावाने महाराष्ट्र सरकारचे अनेक पुरस्कार जिंकलेले आहेत सर्व लोक श्री सिद्धेश्वराला खूप भक्ती भावाने पूजतात देवाच्या बद्दल लोकांच्या मनात खूप आदर आहे देवाला non veg चालत नाही म्हणून शेटफल आणि परिसरात सोमवार व श्रावण महिन्यात कोणीही non veg खात नाही गावामध्ये वेगवेगळे संस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात मी स्वतः शेटफळ गावाचा रहिवासी आहे गाव संपूर्ण सोयी सुविधांनी सज्ज आहे .गावात सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक तसेच कोटक महिंद्रा बँक यांच्या शाखा आहेत .प्रत्येक बुधवारी गावात बाजार भरतो .